Top News

अलगरवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्या सौ वंदना ढोबळे यांचे निधन.

चाकुर ,दि.२२(महावार्ता न्यूज ) तालुक्यातील अलगरवाडी येथील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या वंदना विवेकानंद ढोबळे वय ४२ यांचे सोमवारी पहाटे लातुर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार चालु असताना निधन झाले असून त्यांच्यावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात्य पती,मुलगा व मुलगी असा परीवार आहे.———–फोटो–वंदना ढोबळे.

Comment here