Uncategorized

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शिक्षक पती- पत्नीचा वाहनाच्या धडकेने मृत्यू..

May 11, 2019

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शिक्षक पती- पत्नीचा वाहनाच्या धडकेने मृत्यूलातूर- मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका शिक्षक पती- पत्नीचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यूझाला़ ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास शिरुर ताजबंदनजीक घडली़ याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. श्रावण रामराव सोमवंशी (५२) व त्यांची पत्नी प्रतीक्षा श्रावण सोमवंशी (४८, रा़ शिरुर ताजबंद) असे अपघातातमृत्यूमुखी पडलेल्यांची नावे […]

Read More

कलापुष्प प्रतिष्ठान ची मागणी.

April 22, 2019

नळाला पाणी दया, अन्यथा पाणीपट्टी रद्द करा. कलापुष्प प्रतिष्ठानची मुख्याधिकार्याकङे निवेदनाद्वारे मागणी अहमदपूर : (प्रतिनिधी विनय ढवळे) सध्या सर्वत्र दुष्काळ असून पाण्यासाठी नागरिकांचे बेहाल होत आहेत.अशातच अहमदपूर शहराला 30 ते 35 दिवसातून एक वेळेस नळाला पाणी येत असल्याने जनता त्रस्त झाली आहे.शहरावर मोठे पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.नगर पालिका वेळेवर पाणी देत नाही पण […]

Read More

अलगरवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्या सौ वंदना ढोबळे यांचे निधन.

April 22, 2019

चाकुर ,दि.२२(महावार्ता न्यूज ) तालुक्यातील अलगरवाडी येथील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या वंदना विवेकानंद ढोबळे वय ४२ यांचे सोमवारी पहाटे लातुर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार चालु असताना निधन झाले असून त्यांच्यावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात्य पती,मुलगा व मुलगी असा परीवार आहे.———–फोटो–वंदना ढोबळे.

Read More

घटनेत बदल करण्यासाठी आपला उमेदवार निवडणूक लोकसभेत पाठवा

April 17, 2019

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत बदल करण्यासाठी आपला उमेदवार निवडणूक लोकसभेत पाठवा असे विधान पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सभेत केले.

Read More