Breaking News

वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम वाचनालयास पुस्तके भेट…

April 28, 2019

डॉ . निनाद दगडु यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट मानवत प्रतिनिधी ( इरफान बागवान ) व्यक्तीमत्वानी आपल्या आयुष्यात मोठे कार्य केले त्यांच्या आयुष्यात वाचनाने खुप मोठे महत्व होते असे प्रतिपादन नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांनी जागतिक पुस्तक दिनाच्या आयोजन कार्यक्रमावेळी केले. जागतिक पुस्तक दिन व डॉ. निनाद दगडु यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.नेत्रदीप दगडु चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने […]

Read More