अलगरवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्या सौ वंदना ढोबळे यांचे निधन.

April 22, 2019

चाकुर ,दि.२२(महावार्ता न्यूज ) तालुक्यातील अलगरवाडी येथील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या वंदना विवेकानंद ढोबळे वय ४२ यांचे सोमवारी पहाटे लातुर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार चालु असताना निधन झाले असून त्यांच्यावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात्य पती,मुलगा व मुलगी असा परीवार आहे.———–फोटो–वंदना ढोबळे.

Read More

मानवत येथील गुंड पृवृत्तीचा बंदोबस्त करा

April 22, 2019

मानवत येथे गुड प्रवृत्तीचा बंदोबस्त करा मानवत  (महावार्ता न्यूज): हरांमध्ये मागील काही वर्षापासून गुंड व समाजविघातक प्रवृत्ती सातत्याने वाढत आसल्याने शहरात व्यापार ,व्यवसाय करने अवघड झाले आहे यामुळे या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करुन मानवत शहर भयमुक्त करावे अशा मागणीचे निवेदन मानवत येथील वैद्यकीय व्यावसायीक यांनी दि.२० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना दिले आहे. […]

Read More

असेही मतदानकेंद्र जिथे 100% मतदानासाठी धडपड.

April 19, 2019

महावार्ता न्यूज संपर्क 09765606143

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त्य डिजिटल अभिवादन !

April 17, 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त्य  www.brambedkar.in या  वेबसाईट चा लाभ घ्यावा असे आव्हान त्रिरत्न युवा मंच संस्थे च्या वतीने करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या या संकेत स्थळाला आज पर्यंत लाखों अनुयायांनी भेट देऊन लाभान्वित झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीची सर्वच माहिती जसे त्यांचे […]

Read More

घटनेत बदल करण्यासाठी आपला उमेदवार निवडणूक लोकसभेत पाठवा

April 17, 2019

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत बदल करण्यासाठी आपला उमेदवार निवडणूक लोकसभेत पाठवा असे विधान पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सभेत केले.

Read More